Balumamanchi Superhit Bhaktigeete Part16 बाळूमामांची सुपरहिट गाणी भाग १६ आदमापूर बाळूमामांची गाणी
Swarsudha Kalamanch Swarsudha Kalamanch
36.3K subscribers
32,964 views
149

 Published On Jan 6, 2024

#balumama #balumamachibakar #admapur #super #बाळूमामा #balumamachyanavanchanbhal
#superhit #बाळूमामांची #balumama_status_video #bhajan

बाळूमामांची सुपरहिट गाणी भाग १६ |
देवावातारी बाळूमामा जे समस्त भक्त भाविकांच्या कल्याणासाठी या धरणीवर अवतीर्ण झाले आहेत.सद्गुरू बाळूमामा
भक्तांच्या संकटात सदैव धाव घेतात याची प्रचीती सर्वच बाळूमामा भक्तांना नित्याने येते आहे.म्हणूनच भक्त बाळूमामांच्या भजन कीर्तनात दंग होऊन मनोभावे त्या देवावातरी बाळूमामांची करुणा भाकतात.आणि त्यांच्या भाक्तीमयी गीतांमध्ये तल्लीन होतात.भक्तिमय अशी बाळूमामांची ही भक्तिगीते आपण अवश्य श्रवण करावीत आणि बाळूमामांच्या भक्तिरसात न्हाऊन जात त्यांची करुणा भाकून कृपाप्रसादाची पवित्र अनुभूती घ्यावी हीच विनम्र प्रार्थना.
१) नमन माझे स्विकारा
२) देवा बाळूमामा
३) घेता बाळूमामा दर्शन
४) लाभाव भंडारा
५) कुठल्या रुपात येतील
६) बाळूमामा बोलले ते
७) बाळूमामांची आरती
अशा नानाविध भक्तीगीतांचा आस्वाद घेण्यासाठी अमृत वर्षी भक्तिगीते आरती सहित नक्की श्रवण करावीत आणि देवावतारी बाळूमामांच्या भक्तीत लीन व्हावे,धन्यवाद..
गीते : किशोर सोनवणे
संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.
#balumamachibakar #pune #khandoba #mumbai #maharashtra #solapur #jejuri #marathi #jejuritemple #balumamachyanavanachangbhala #nipani #kolhapur #shiv #maharastra #kagal #india #bhakt #jaymalhar #shiva #official #malhar #bhfyp #dhangarsamaj #ig #sahyadri #dhangar #balumamachyanavanchangbhal #balumamatemple #yellow #satara #admapur #balumamanchi mendhar #balumamanchi palkhi #balumamafullscreenstatus

show more

Share/Embed