½कि.प्रमाणात "पोहे न तळता" "पुणेरी लक्ष्मीनारायण चिवडा"| lakshmi narayan chiwada pohe n talata |
Priyas Kitchen Priyas Kitchen
472K subscribers
64,594 views
2.4K

 Published On Oct 20, 2024

साहित्य व प्रमाण
अर्धा किलो भाजके पोहे
125 ml तेल
एक टेबल स्पून धने
एक टीस्पून बडीशेप
अर्धा टीस्पून जिरे
दीड टीस्पून लाल तिखट
दीड टीस्पून काश्मिरी मिरचीचे लाल तिखट
एक टीस्पून आमचूर पावडर
अर्धा टीस्पून हिंग
अर्धा टीस्पून काळं मीठ
एक टीस्पून साधं मीठ
तीन टेबलस्पून पिठीसाखर
दोन चमचे पांढरे तीळ
8 ते 10 हिरव्या मिरच्या
एक वाटी शेंगदाणे
एक वाटी डाळवं
एक वाटी खोबऱ्याचे काप
अर्धी वाटी काजूचे तुकडे
अर्धी वाटी बदामाचे तुकडे
पाव वाटी बेदाणे
एक वाटी कढीपत्ता
#pohentalatalakshminarayanchiwada
#lakshminarayanchiwadarecipeinmarathi
#priyaskitchen
#प्रियाजकिचन
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#yourfoodlab
#लक्ष्मीनारायणचिवडा
#पोहेनतळतापुणेरीलक्ष्मीनारायणचिवडा

show more

Share/Embed