Nilesh Lanke | Vijay Auti | Politics | Podcast Highlights
Echoes and Stories Echoes and Stories
456 subscribers
6,419 views
71

 Published On Sep 22, 2024

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके विजयी होऊन लोकसभा सदस्य म्हणून काम पारत आहेत. परंतु त्यामुळे पारनेर तालुक्यामध्ये राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे. मग आता निलेश लंकेंनंतर पारनेरचा पुढील आमदार कोण. यावर राज्यशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक धनशेट्टी सर यांच्यासोबत चर्चा केली आहे. व्हिडिओ नक्की पहा आणि आवडलाच तर नक्की लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
#politics #nileshlanke #vijayauti #podcast #highlights

show more

Share/Embed