श्रीस्वामीसुत महाराज यांचे अस्सल छायाचित्र
shree swamikrupa shree swamikrupa
931 subscribers
170 views
11

 Published On Apr 15, 2023

श्रीस्वामीसुत महाराज यांचे मूळ व अस्सल छायाचित्र पहिल्यांदाच श्रीस्वामीसमर्थ संप्रदायाकरिता उपलब्ध होणार आहे. अहमदनगरच्या रेखी मठात असलेले हे अलौकिक व प्रासादिक वैभव पूज्य नानाजी रेखी यांचे वंशजाकडून समस्त स्वामी परिवारास आज सादर होणार आहे. श्रीस्वामीसुत महाराज व श्री नानाजी रेखी यांचे सन १८७१ मध्ये कुटुंबासहित घेतलेले सुस्थितीतील 'एकमेव' छायाचित्र आज नगरच्या रेखी मठात प्रकाशित होणाऱ्या पूज्य 'श्री नानाजी रेखी चरित्र' या ग्रंथामध्ये प्रसिद्ध होणार आहे. हा ग्रंथ तसेच 'श्रीस्वामीसमर्थ अभंगगाथा' हे दोन्ही ग्रंथ आज रोजी नगरच्या रेखी मठात प्रकाशित होत असून दिनांक १ मे २०२३ पासून सर्व वाचक भक्तांना सवलतीमध्ये उपलब्ध होणार आहेत.
या दोन्ही ग्रंथाची नोंदणी श्रीस्वामीसमर्थ पुण्यतिथी दि. १८ एप्रिल २०२३ पासून करता येईल याची सर्व वाचकभक्तांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क : श्रीस्वामीकृपा ८१०८९४०१२३


#shreeswamisamarth #shreeswamisamarthmaharaj #akkalkot #akkalkotswamisamarth #shreeswamikrupa

show more

Share/Embed