Audience Poll | जान्हवी Fake तर निक्कीचा Mind Game | Bigg Boss Marathi New Season
Marathi Manoranjan Vaahini Marathi Manoranjan Vaahini
2.98K subscribers
2,065 views
20

 Published On Sep 23, 2024

बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचा फिनाले आता लवकरच पार पडेल. मात्र त्याआधी प्रेक्षकांच्या मनात कोणत्या सदस्याने जागा निर्माण केली आहे, तर कोणता सदस्य त्यांना fake वाटतो आणि कोणाच्या हातात प्रेक्षकांना ट्रॉफी बघायची आहे हे सगळं जाणून घेऊया या Audience Poll मधून.

#audiencepoll #biggbossmarathi #colorsmarathi

show more

Share/Embed