Published On Feb 10, 2021
#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे शेतकरी मेळावा झाला. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आयोजित केलेल्या या शेतकरी मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संबोधित केला. हा मेळावा गाजला तो अजित दादांच्या तुफान फटकेबाजीमुळे.... बारामती मतदारसंघातील इंदापूरमध्ये होणाऱ्या या शेतकरी मेळाव्याकडे पुणे जिल्ह्याचं लक्ष आहे. या मेळाव्यातला अजित पवारांचं तुफान फटकेबाजीमुळे गाजलेले हे व्हायरल भाषण
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak