#गौराई
Omkar Kotalkar Omkar Kotalkar
1.92K subscribers
611 views
41

 Published On Sep 3, 2022

या वर्षी बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट या दिवशी गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करून गणपतीची पूजा केली जाते. यंदा शनिवार दिनांक ३ सप्टेंबरला घरोघरी गौरींचे आगमन होणार आहे. गौरींचे घरोघरी आगमन झाल्यानंतर ४ तारीखला गौरीचे घरी पूजन केले जाईल. पण घरामध्ये गौरी कसे आणतात? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

Channel videos ( Ghateshwar Shiv Mandir) :    • Ghateshwar mandir🙏| घाटेश्वर शिवमंदिर...  

Instagram :
  / __omkar.k_  

Business Enquires:
Gmail: [email protected]

Music by :
Channel link https://youtube.com/channel/UCjue9lKx...
Music    • DURGA PUJA SPECIAL MUSIC | no copyrig...  

#gauripujan #gauripuja #gauripujanstatus #omkarkotalkar #ganpatibappamorya #ganeshchaturthi #ganpati #ganesh #ganpatibappastatus #ganpatifestival #ganeshidol

show more

Share/Embed