Published On Premiered Mar 15, 2024
निगमाचें वन । नका शोधूं करूं सीण ॥
या रे गवळियांचे घरीं । बांधलें तें दावें वरी ॥
पीडलेती भ्रमें । वाट न कळतां वर्में ॥
तुका ह्मणे भार । माथा टाका अहंकार ॥
#संत
#देव
#तुकाराम
#kakadarti
#krishna
show more