Published On Sep 17, 2024
Lalbaug cha Raja Visarjan 2024 | लालबागचा राजा विसर्जन मिरवणूक 2024 | Jara Hatake | Milind Khot
लालबाग चा विसर्जन गिरगाव चौपाटी | लालबागचा राजा 2024 | लालबागच्या राजाला अखेर चा निरोप....
नमस्कार मंडळी आज आपण जाणार आहोत लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला. Lalbaug cha Raja Visarjan 2024 मंडळी मुंबईमध्ये गणपती विसर्जन अतिशय मोठ्या पद्धतीने होता. त्यातील त्यातल्या त्यात लालबागला विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मुंबईकर मंडळी आवर्जून गर्दी करतात. आपल्या लालबागच्या लाडक्या राजाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक भक्त आणि भाविक आवर्जून हजेरी लावतात. प्रत्येक मुंबईकर लालबागचा राजा विसर्जन मिरवणूक 2024 पाहण्यासाठी आतुरलेला असतो. तर मंडळी तुम्ही देखील घरबसल्या आज लालबागचा राजा विसर्जन मिरवणूक पाहून नक्की आनंद घ्या.
#lalbaughcharaja #LalbaugChaRaja #LalbaugChaRajaVisarjan2024 #LalbaugRajaVisarjanMiravnuk2024 #MumbaiGanpatiVisarjan
#JaraHutake
Lalbaug Raja Visarjan
Lalbaug Raja Visarjan Date
Lalbaug Raja Visarjan route
Lalbaug Raja Visarjan Date 2024
Lalbaug Raja Visarjan time
Lalbaug Raja Visarjan Video
Lalbaug Raja Visarjan place