श्रीस्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष : श्रीस्वामी पुण्यतिथी... नेमके घडले तरी काय !
ShreeSwamiraj Maulee ShreeSwamiraj Maulee
26.5K subscribers
19,345 views
794

 Published On Apr 28, 2022

‪@ShreeSwamirajMaulee21‬
अनंत कोटीचे ब्रह्मांडनायक श्रीस्वामी महाराजांनी समस्त जीव सृष्टीवर अनंत प्रेम केलं. मानवाला आणि पशुपक्ष्यांनाच नाही तर वृक्ष आणि वेलींना सुद्धा त्यांचे प्रेम आणि आधार वाटत असे. जणू श्रींच्या छत्रछायेतच ते जगत होते.

आणि अश्या वेळी अचानक श्रीस्वामी महाराजांनी देह ठेवावा. काय झाली असेल त्यांची अवस्था ! याच प्रसंगाचा वृत्तांत समस्त श्रीस्वामी भक्तांना अर्पण करण्याचा हा एक प्रयास होय...

श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर

चैत्र कृष्ण १३ ( त्रयोदशी ) शके १९४४
गुरुवार, दिनांक २८ एप्रिल २०२२

WhatsApp / व्हॉट्सॲप : https://wa.me/919372060196

Email ID / ईमेल पत्ता : [email protected]

Youtube / यूट्यूब : http://bit.ly/shreeswamirajmaulee

Facebook / फेसबुक :   / swamiraj21  

blogger / ब्लॉगर : https://swamiraj21.blogspot.com/

Instagram / इंस्टाग्राम :   / swamiraj21  

twitter / ट्विटर :   / swamiraj21  

Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA

#shreeswamisamarthmath
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj

show more

Share/Embed