शामियाना कुठे? यात फाडला कुठे? कबर कुठे? अंगरक्षक कुठे? पुराव्यांसह!
मराठेशाही-प्रवीण भोसले मराठेशाही-प्रवीण भोसले
248K subscribers
182,046 views
4.5K

 Published On Mar 16, 2024

सर्वप्रथम पुराव्यानिशी उलगडा. शामियाना कुठे? यात फाडला कुठे? कबर कुठे? अंगरक्षक कुठे? पुराव्यांसह!
शिवरायांनी अफझलखान फाडला ती नेमकी जागा सापडली!
खानाच्या कबरीपासून इतकी दूर आहे!
शिवराय-अफजल भेटीची जागा कुठली? या जागेवर शामियाना नेमका कुठे होता? कसा होता? या शामियान्यात खानाला नेमके कोणत्या जागी फाडले?
कृष्णाजी भास्कर, पंताजी गोपीनाथ, सय्यद बंडा, जिवा महाले हे त्या क्षणी कुठे उभे होते?
शिवरायांचे आणि खानाचे अंगरक्षक कुठे उभे होते? खानाची पालखी कुठे होती?
अटी, भेट ते खानाचा खात्मा! शिवरायांच्या अभेद्य सापळ्याचा सर्वांगीण उलगडा सादर केला आहे! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
   • Video  
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
   • Video  
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
   • Video  
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
   • Video  
भाग ५ - वीर बाजी पासलकर
   • Video  
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
   • Video  
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
   • Video  
भाग ८ - वीर जिवा महाले
   • Video  
भाग ९ - वीर संभाजी कावजी
   • Video  
भाग १० - शिवाजी काशीद
   • Video  
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
   • Video  
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
   • Video  
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
   • Video  
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
   • Video  
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
   • Video  
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
   • Video  
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
   • Video  
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
   • Video  
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
   • Video  
भाग १८- हैबतराव शिळिमकर
   • Video  
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
   • Video  
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
   • Video  
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
   • Video  
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
   • मुरारबाजी देशपांडे : शौर्यगाथा व समाध...  
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
   • Video  
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
   • Video  
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
   • Video  
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
   • Video  
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
   • Video  
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
   • Video  
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
   • शिवरायांनी स्वत:च्या मेहुण्याचे डोळे ...  
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
   • प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवा...  

३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#AfjalkhanKabar #DeathSpot #PratapgadBattle

show more

Share/Embed