या ३ गोष्टींमुळे Eknath Shinde हेच महायुतीचे पुढील मुख्यमंत्री असतील ? | Marathi News Today
Vishaych Bhari Vishaych Bhari
799K subscribers
9,276 views
222

 Published On Oct 18, 2024

या ३ गोष्टींमुळे Eknath Shinde हेच महायुतीचे पुढील मुख्यमंत्री असतील ? | Marathi News Today

मंडळी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीने आता प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महायुतीच्या रिपोर्ट कार्डचं उद्घाटन काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्‍यांच्या उपस्थित झालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आदी महायुतीचे नेते उपस्थित होते. मंडळी ह्या वेळची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक मुख्यतः महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये होईल, अर्थातच शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या फुटीनंतरची ही विधानसभेची पहिलीच निवडणूक असल्यामुळे ती रंगतदार होईल, यात शंकाच नाही. मंडळी अशातच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काही मतभेद दिसून येत आहेत, महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत मतभेद दिसून येत आहेत, तर महाविकास आघाडीमध्ये मुख्यता मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून जोरदार खडाजंगी होत असल्याचं दिसतं, याचा अर्थ असा नव्हे की महायुतीने आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे केलेला आहे, महायुती सुद्धा, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, याच तत्वानुसार सध्या निवडणुकीला सामोरे जात आहे, अस दिसतय, कारण भाजपला स्वतःचा मुख्यमंत्री हवाय, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शिंदे हेच परत मुख्यमंत्री हवेत आणि अजित पवार यांनी तर मुख्यमंत्रीपदासाठीच ही राजकीय भूमिका घेतल्याच समजत, त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींमध्ये सध्या मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच दिसून येत आहे. तर दुसरीकडे सध्या राजकिय जाणकार सांगतात की, शांतपणे जर सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला, तर अस लक्षात येत की, एकनाथ शिंदे हेच महायुतीचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतील. पण मंडळी नेमकं कशाच्या आधारे राजकिय जाणकार सांगतायत की, एकनाथ शिंदे हे महायुतीचे मुख्यमंत्री होतील, तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये प्रमुख तीन मुद्द्यांच्या आधारे समजून घेणार आहोत...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vidhansbha
#vidhansabhaelection2024
#vidhansabhalive
#maharashtravidhansabha
#vidhansabhaelection2024
#eknathshinde
#eknathshindelive
#vishaychbhari
#विषयचभारी

vishaych bhari,vidhan sabha election 2024,vidhan sabha election,maharashtra vidhan sabha election,maharashtra vidhan sabha election 2024,vidhan sabha 2024,election 2024,maharashtra election 2024,assembly elections 2024,haryana election news,maharashtra assembly election 2024,uddhav thackeray,uddhav thackeray vs eknath shinde,eknath shinde,eknath shinde vs uddhav thackeray,eknath shinde on uddhav thackeray,uddhav thackeray on eknath shinde,uddhav thackeray news

cm eknath shinde, eknath shinde, eknath shinde latest news, tv9 marathi latest news, marathi news live, eknath shinde news, tv9 marathi news channel, marathi news live today, marathi news, eknath shinde latest, uddhav thackeray vs eknath shinde, eknath shinde news today, marathi news latest, marathi latest news, akshay shinde encounter, latest news, maharashtra rain news, abp maza breaking news, hindi news, eknath shinde live, eknath shinde cm, eknath shinde speech

show more

Share/Embed