Published On Premiered Jul 7, 2022
विसापूर ऊर्फ संबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
मुबईहून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड.
मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा (बोर) घाटाचे संरक्षण करतो.
पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही.
Instagram :
/ __omkar.k_
Business Enquires:
Gmail: [email protected]
Music by :
After the rain by Rexlambo / rexlambo
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Free Download / Stream: https://bit.ly/_after-the-rain
Music promoted by Audio Library • after the rain – Rexlambo (No Copyrig...
Music by Rights Free Sound
Track name : Historical
Watch: • [No Copyright] Cinematic Background M...
Stream / Download : https://hypeddit.com/link/mhbhw7
I love to vlog and document 😃myself and share my experience through videos which I make for you guys .
Keep supporting .... Cheers 🙂