Shahaji Bapu Patil यांच्याबद्दल Deepak Salunkhe काय म्हणाले?| Sangola Vidhan Sabha 2024
Mumbai Tak Mumbai Tak
3.91M subscribers
47,170 views
403

 Published On Oct 23, 2024

#DeepakSalunkhe #AniketDeshmukh #ShahajiBapuPatil #BalasahebDeshmukh #SangolaVidhanSabha2024

सांगोला विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापलं आहे. कारण शिवसेनेने आमदार शहाजीबापू पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर अनिकेत देशमुख यांची उमेदवारी काही तासांतच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे संभावित उमेदवार दीपक आबा साळुंखे यांनी रोखठोक भूमिका घेतलीय. #MHT028

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed