Pune Khed Shivapur 5 Crore Seized : पाच कोटी रुपये कोणाचे, गाडी मालकाची महत्त्वाची माहिती
Mumbai Tak Mumbai Tak
3.91M subscribers
25,945 views
133

 Published On Oct 22, 2024

#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#Pune #VidhanSabha #ShajiBabuPatil
पुण्यातील खेड शिवापूरजवळ एका चारचाकीमध्ये पाच कोटी रुपये पोलिसांना सापडले. पोलिसांच्या नाकाबंदीमध्ये ही रक्कम आढळून आली. हे पैसे नेमके कोणाचे होते आणि कशासाठी वापरण्यात येत होते याबाबतची माहिती समोर आली नाही. दरम्यान पैसे सापडलेल्या गाडीचा मालक समोर आला असून त्याने याबाबतची माहिती दिली आहे.
#MHT028

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed