राम मंदिराचं राजकारण समजून घेताना । Understanding the politics of Ram Mandir । Raju Parulekar
Indie Journal Indie Journal
87.6K subscribers
179,553 views
6.8K

 Published On Jan 17, 2024

#rajuparulekar #podcast #RamMandir
राम मंदिर हा आधुनिक भारताच्या इतिहासातला महत्त्वाचा टप्पा ठरेल. त्याची सुरुवात आणि त्याचा निष्कर्ष यातून भारतीय समाजावर काय परिणाम होतील, ते समजून कसं घ्यायचं, चर्चा करत आहेत ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर आणि इंडी जर्नलचे प्रथमेश पाटील.

सूचना: काही दर्शकांच्या मते, राम मंदिराचं निर्माण बाबरी मशिदीच्या जागेपासून ३ किमी दूर होत असल्याचा उल्लेख व्हिडियोमध्ये झालेला आहे. हा उल्लेख आम्ही संकलनात काढला आहे, तरी तो आढळल्यास चुकीचा असून, राम मंदिर त्याच ठिकाणी निर्माण होत असल्याचं समोर आलेलं आहे. या उल्लेखाकडे दुर्लक्ष करावं अशी विनंती.


आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/SupportIndieJournal
इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/GetIndieRadio

For more stories, visit our website https://www.indiejournal.in

Follow Indie Journal on social media:
Facebook:   / indiejournal  
Instagram:   / indiejournal.in  
Twitter:   / indiejmag  

show more

Share/Embed