Balumama Janmale Supaerhit palna,Janmageete | बाळूमामा जन्मले| बाळूमामांचा पाळणा | बाळूमामा जयंती |
Swarsudha Kalamanch Swarsudha Kalamanch
36.3K subscribers
66,765 views
441

 Published On Oct 21, 2023

Balumama Janmale Supaerhit palna,Janmageete | बाळूमामा जन्मले| बाळूमामांचा पाळणा | बाळूमामा जयंती नवीन गाणे|बाळूमामा जन्मगीत|
| बाळूमामा | आदमापूर |मेतके |बाळूमामा पालखी नं.१ ते १८ |

#balumama #super #बाळूमामा #balumamachyanavanchanbhal #balumamancha palana #palana

बाळूमामा जन्मले, बाळूमामांचा पाळणा व बाळूमामांची जन्मगीते आरतीसह.
सर्वप्रथम आपणा सर्वांना गुरुवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी होणा-या देवावातारी बाळूमामांच्या जन्मोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा. या पृथ्वीवर आपणा सर्वांच्या रक्षणासाठी,उद्धारासाठी सद्गुरू बाळूमामांनी अवतार घेतला तो अश्विन महिन्यातील द्वादशीच्या च्या या पवित्र दिनी.हाच दिवस श्री क्षेत्र आदमापुर इथं बाळूमामांचा जन्मोत्सव,जन्मकाळ म्हणून मोठया हर्षोल्हासात साजरा केला जातो.बाळूमामांच्या १ ते १८ या पालखी तळांवर तसचं प्रत्येक मंदीरात आणि प्रत्येक बाळूमामा भक्तांच्या घरात मामांची पूजा करून आनंदात साजरा होतो.बाळूमामा प्रत्यक्ष परमेश्वर आहेत हे सर्वज्ञात आहे.म्हणूनच देवावतारी सद्गुरू बाळूमामांनी सकल विश्वाच्या कल्याणासाठी प्रत्यक्ष अवतार कसा घेतला आणि प्रत्यक्ष परमेश्वराचे माता पिता होण्याचे भाग्य कुणाला लाभले तसेच हा जन्मोत्सव श्री क्षेत्र आदमापुरात कसा साजरा होतो हे जाणून घेण्यासाठी बाळूमामा जन्मले(सुपर हिट पाळणा व बाळूमामा जन्मगीते) आपण संपूर्ण श्रवण करून बाळूमामांच्या स्मरणात,भक्तिरसात रंगून जावे आणि आरतीत तल्लीन व्हावे हीच समस्त बाळूमामा भक्तांना नम्र विनंती.
१) बाळूमामा जन्मले
२) बाळूमामांचा पाळणा
३) अवतरले धरणीवर देव बाळूमामा
४) बाळूमामा जन्माची कथा
५) बाळूमामांची आरती

गीते : किशोर सोनवणे
संगीतकार व गायक : सुधीर वाघमोडे
गायिका : माधुरी कासट, सई पारखे,सृष्टी मुंढे.
सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव


बाळूमामा जन्मले| बाळूमामांचा पाळणा | बाळूमामा जयंती नवीन गाणे|बाळूमामा जन्मगीत बाळूमामा | आदमापूर |मेतके |बाळूमामा पालखी नं.१ ते १८ |

सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.जॉईन बटन दाबुनही आपण आपल्या या चैनल ची मेंबरशिप मिळवून, बाळूमामांच्या या कार्यात तुम्ही तुमचा अनमोल सहभाग नोंदवू शकता.

#balumama #admapur #बाळूमामा #balumamachyanavanchangbhala

show more

Share/Embed